रस्त्यावरून चालताना तुम्ही ठिकठिकाणी ट्रॅफिक सिग्नल पाहिले असतील



दिवसेंदिवस वाहनांची संख्याही वाढताना दिसत आहे.



वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ट्राफिक सिग्नलचा वापर होतो.



सुरक्षेच्या कारणास्तव ट्रॅफिक सिग्नलच्या नियमांचं पालन करणं खूप महत्वाचं आहे.



ते कधी सुरू झाले हे जाणून घेणे मनोरंजक ठरेल.



खरं तर, अमेरिकेमध्ये पहिला इलेक्ट्रिक ट्रॅफिक लाईट बसवण्यात आला.



5 ऑगस्ट 1914 मध्ये पहिला इलेक्ट्रिक ट्रॅफिक लाईट बसवण्यात आला होता



त्यावेळी त्यात फक्त हिरवा दिवा आणि लाल दिवा होता.



लाल लाईट लागला तर एकाने उभे राहायचे आणि दुसऱ्याने चालायचे होते.



नंतर त्यात तिसरा पिवळा सावध दिवाही बसवण्यात आला.