पर्यटन क्षेत्रासाठी ब्रँड इंडिया सुरू करण्याचे आवाहन पर्यंटनाला चालना देण्याच प्रयत्न परदेशातून भारतात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. देशांतर्गत पर्यटन उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न भारतीय पर्यटनाचे मार्केटिंग आणि जाहिरात परदेशात व्हायला हवी. आता पंतप्रधान मोदींनीही 'ब्रँड इंडिया' सुरू करावी 2022 मध्ये केवळ 85.9 लाख परदेशी पर्यटक भारतात आले पर्यंटनाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न