आमिर खानच्या 'दंगल' या सिनेमाने जगभरात 2070 कोटींची कमाई केली आहे.

'बाहुबली 2' या भारतीय सिनेमाने जगभरात सर्वाधिक कमाई केली आहे. 1788 कोटींची कमाई करणारा हा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता.

'केजीएफ 2' या बहुचर्चित सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1208 कोटींची कमाई केली.

'आरआरआर' बहुचर्चित सिनेमाने 1230 कोटींचा गल्ला जमवला आहे.

बॉक्स ऑफिसवरचा बादशाह शाहरुख खानच्या 'पठाण'ने जगभरात 1050 कोटींची कमाई केली आहे.

'बजरंगी भाईजान' हा सिनेमा 2015 साली प्रदर्शित झाला असून या सिनेमाने 922 कोटींची कमाई केली आहे.

'पीके' हा सिनेमा जगभरात ब्लॉकबस्टर ठरला असून या सिनेमाने 792 कोटींची कमाई केली आहे.

'बाहुबली' या सिनेमाने जगभरात 650 कोटींची कमाई केली आहे.

'संजू' हा सिनेमा 2018 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमाने 588 कोटींची कमाई केली आहे.

'टायगर जिंदा है' या सिनेमाने 558 कोटींचा गल्ला जमवला आहे.