'आदिपुरुष' हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

रामायणावर आधारित असलेल्या या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्येच एक लाखापेक्षा अधिक तिकीटांची विक्री केली आहे.

'आदिपुरुष' हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

'आदिपुरुष' हा सिनेमा 6,200 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.

आदिपुरुषचा फर्स्ट डे फर्स्ट शो अनेक सिनेमागृहात हाऊसफुल्ल झाला आहे.

रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'आदिपुरुष' हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे.

'आदिपुरुष' हा रामायणावर आधारित पौराणिक सिनेमा आहे.

तगडी स्टारकास्ट असलेला 'आदिपुरुष' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

'आदिपुरुष' हा सिनेमा लवकरच प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 'आदिपुरुष'चा बोलबाला पाहायला मिळत आहे.