सर्वोत्कृष्ट विनोदी सिनेमांच्या यादीत आमिर खानचा 'थ्री इडियट्स' हा सिनेमा पहिल्या क्रमांकावर आहे.
'मुन्ना भाई एमबीबीएस' हा विनोदी सिनेमा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावलचा 'हेरा फेरी' हा सिनेमा सर्वोत्कृष्ट विनोदी सिनेमांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
'अंगूर' हा विनोदी सिनेमा आजही आवडीने पाहिला जातो.
विनोदी सिनेमांच्या यादीत अनुपम खेर यांचा 'खोसला का घोसला' हा सिनेमा पाचव्या क्रमांकावर आहे.
परेश रावल, अक्षय कुमार आणि महेश मांजरेकरांचा 'ओह माय गॉड' हा सिनेमा सहाव्या क्रमांकावर आहे.
'लगे रहो मुन्ना भाई' हा सिनेमा 2006 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला असून विनोदी सिनेमांच्या यादीत हा सिनेमा सातव्या क्रमांकावर आहे.
'अंदाज अपना अपना' हा सिनेमा विनोदी सिनेमांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे.
इरफान खान यांचा 'हिंदी मिडियम' हा बहुचर्चित विनोदी सिनेमादेखील प्रेक्षक आवडीने पाहतात.
आयुष्मान खुरानाचा 'विक्की डोनर' हा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.