दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड असलेल्या रिया चक्रवर्तीचा वाढदिवस आहे.
रिया आज आपला 30 वा वाढदिवस साजरा करत आहे.
'तुनेगा तुगेना' या तेलुगू सिनेमाच्या माध्यमातून रियाने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे.
'मेरे डॅड की मारूती' या सिनेमाच्या माध्यमातून रियाने हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.
सोनाली केबल, दोबारा, हाफ गर्लफ्रेंड, बँक चोर, जलेबी और चेहरे यांसारख्या सिनेमात रियाने काम केलं आहे.
आजपर्यंत रियाचा एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेला नाही.
सुशांत सिंहच्या निधनानंतर रिया चर्चेत आली.
मीडिया रिपोर्टनुसार, रियाची एकूण संपत्ती 11 कोटींच्या आसपास आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात रियाचं नाव समोर आलं होतं.
टीवीएस स्कूटी Teen Dive या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमात रिया सहभागी झाली होती.