'आदिपुरुष' सिनेमातील VFX प्रेक्षकांना खटकले
सोन्याची लंका 'आदिपुरुष' सिनेमात काळी दाखवण्यात आली आहे.
सीता मातेच्या साडीच्या रंगावरुन होतोय गोंधळ
'आदिपुरुष' सिनेमातील संवाद खूपच वाईट आहेत.
पुष्पक विमान ऐवजी रावण जटायूवर स्वार
लक्ष्मण आणि रावणाच्या लूकवर प्रेक्षकांची नाराजी
सीता मातेने हनुमानाला कडं दिलेलं.
लक्ष्मणाने सीता मातेला हात जोडून नमस्कार केला नाही.
निर्मात्यांनी 600 कोटी उडवले
समीक्षकांनी नापसंत केलेला 'आदिपुरुष'