चहाची चव वाढावी किंवा माऊथ फ्रेशनर म्हणून वेलचीचा वापर केला जातो.



पण या छोट्याशा वेलचीचे तसे बरेच फायदे आहेत.



पोटात जळजळ अथवा उलटी होत असल्यास वेलचीचं सेवन केलं जातं.



माऊथ फ्रेशनर म्हणूनही वेलचीचा वापर केला जातो.



अॅसिडीटीवरही वेलची फारच उपायकारक आहे.



वेलचीमुळे शरीरात उर्जा प्राप्त होते.



वेलचीच्या सेवनानं अॅनिमियापासूनही संरक्षण होतं.



घसा दुखणं किंवा खवखव असल्यास वेलचीच्या सेवनानं नक्कीच आराम मिळतो



तसंच वेलचीच्या सेवनानं रक्ताची असणारी कमतरताही दूर होते.



छोट्या दिसणाऱ्या वेलची जाणून घेऊयात मोठे फायदे