टॉप 1

मुसळधार पावसाने पुण्यातील रस्त्यांवर 'नदी'; नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप

टॉप 2

परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ, पुण्यात मोठं नुकसान, राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज : अजित पवार

टॉप 3

राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचं थैमान, शेती पिकांचं मोठं नुकसान तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत

टॉप 4

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, दिवाळी साजरी करण्यासाठी ऑक्टोबरचा पगार शुक्रवारी, 21 तारखेलाच होणार

टॉप 5

रबी पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ.. गव्हाच्या किंमतीत 110 रुपये तर हरभऱ्यामध्ये 105 रुपये प्रति क्विंटल किंमत वाढवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

टॉप 6

राज्यात कोरोनाच्या नव्या तीन विषाणूंचा शिरकाव, आरोग्य यंत्रणा सतर्क, तज्ज्ञांनी दिला रुग्णसंख्या वाढीचा इशारा

टॉप 7

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते दिवाळीतच?

टॉप 8

पीडितेला झालेल्या बाळाचा दोष काय? हायकोर्टाचा सवाल..

टॉप 9

महाविद्यालयीन तरुणीसोबत अश्लील चाळे, कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचाऱ्याला अटक

टॉप 10

विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष