टॉप 1

मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपकडून माघार, चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

टॉप 2

भाजपच्या उमेदवाराची माघार, राज ठाकरेंनी मानले देवेंद्र फडणवीसांचे आभार

टॉप 3

ग्रामपंचायतींमध्ये मतदारांचा समिश्र कौल, कोकणात ठाकरे गट तर विदर्भात काँग्रेस- भाजप समसमान

टॉप 4

काँग्रेस अध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्रातून 547 जणांनी तर देशभरातून 96 टक्के मतदारांनी बजावला अधिकार

टॉप 5

मुख्यमंत्री शिंदे अन् उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात सारं काही आलबेल आहे का? नेमकं घडतंय तरी काय?

टॉप 6

अजित पवारांची ईडी चौकशी? राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळा प्रकरण पुन्हा रडारवर येण्याची शक्यता

टॉप 7

अखेर एकनाथ खडसेंच्या आंदोलनाला यश, जळगाव जिल्हा दूध संघाच्या घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल

टॉप 8

दिवाळीच्या मुहूर्तावरील शिंदे सरकारचा निर्णय कागदावरच, आनंदाचा शिधा अद्याप स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोचलाच नाही

टॉप 9

आई अन् आजीने मिळून 17 वर्षीय लेकीची घरातच केली प्रसुती; बाळ फेकून दिलं; पुण्यातील धक्कादायक प्रकार

टॉप 10

भारताची सुरुवात गोड! पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला 6 धावांनी नमवलं