राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान ठिकठिकाणी मतदाना सुरुवात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात सायंकाळी पाच पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार राज्यात विविध ठिकाणी मतदानाला सुरुवात सोमवारी होणार मतमोजणी 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होणार सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून होणार