टॉप 1

गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक; 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान

टॉप 2

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत अत्यंत कमी मतदान, बहुतांश मतदारांनी फिरवली पाठ

टॉप 3

राज्यात 75 हजार जागांच्या भरतीला सुरुवात, 2 हजार जणांना नियुक्तीपत्र, पोलिसांच्या 18 हजार पदांसाठी लवकरच जाहिरात

टॉप 4

परतीचे दोर कापले नाहीत, शिंदे गटातील 'हा' आमदार आमच्या संपर्कात; सुषमा अंधारे यांचा मोठा दावा

टॉप 5

असं कसं घडलं? 'सामना'च्या पहिल्या पानावर मुख्यमंत्र्यांचा फोटो; जाहिरातीने राजकीय चर्चांना उधाण

टॉप 6

मुलगा पेपर लिहिणार आणि बाप तपासणार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवरुन राजू शेट्टींचा शरद पवारांना टोला

टॉप 7

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सहा नोव्हेंबरला महाराष्ट्रात, काँग्रेसकडून जय्यत तयारी

टॉप 8

अशी होईल विठुरायाची शासकीय महापूजा; आज रात्री बारापासून पहाटे चारपर्यंत भाविकांना दर्शन बंद

टॉप 9

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार, पायाला जखम झाल्याची माहिती

टॉप 10

आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी पहिल्यांदाच 'किंग कोहली' नॉमिनेट