टॉप 1
ABP Majha

टॉप 1

राज्य शासनाच्या 75 हजार पद भरतीतला मोठा अडथळा दूर, सुधारीत आकृतीबंध मंजूर झालेल्या विभागातील सरळसेवेच्या 100 टक्के जागा भरण्यासाठी जीआर जारी

टॉप 2
ABP Majha

टॉप 2

महाराष्ट्र सत्तासंघर्षाची सुनावणी चार आठवडे लांबणीवर, सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश

टॉप 3
ABP Majha

टॉप 3

महागाईच्या गर्तेत दिलासा; व्यावसायिक LPG Gas सिलेंडर आजपासून 115 रुपयांनी स्वस्त, घरगुती सिलेंडरच्या किमती काय?

टॉप 4
ABP Majha

टॉप 4

शिंदे गटाच्या आमदारांविरोधात ठाकरेंकडून उमेदवारांची चाचपणी, काय आहे उद्धव ठाकरेंचं मिशन 40?

ABP Majha

टॉप 5

पहिली वेळ माफ आहे...पण आमच्या वाटेला जाणाऱ्यांना सोडणार नाही; बच्चू कडूंचा रवी राणा यांना इशारा

ABP Majha

टॉप 6

सलमान, पत्नी अमृता फडणवीस यांना Y प्लस सुरक्षेचं कवच

ABP Majha

टॉप 7

लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी / लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या बंगल्याची झाडाझडती; सोलापूर ACB ला अहवाल दिला जाणार

ABP Majha

टॉप 8

कोकणातील रिफायनरी प्रकल्प संदर्भात सरकार करू शकते मोठी घोषणा? आंदोलकांना तडीपारीच्या नोटीसा सुरू

ABP Majha

टॉप 9

कारच्या मागील सीटवरील प्रवाशांसाठी सीटबेल्ट संदर्भात आजपासून फक्त समज, 11 नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाई केली जाणार

ABP Majha

टॉप 10

सांगलीत इन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांचा गोंधळ, झेडपी शाळेच्या छताचा चुराडा तर झाडेही कोसळली