दिवाळी आली की मिठाईच्या दुकानांमध्ये आकर्षक मिठाई



महागातली महाग मिठाई घेण्यासाठी चढाओढ दिसून येते



ठाण्यात देखील अशाच एका मिठाईची सध्या चर्चा आहे



ठाण्यातील प्रसिद्ध प्रशांत कॉर्नर मिठाईच्या दुकानात सुवर्ण मिठाई उपलब्ध



सुवर्ण वर्ख असलेली सुवर्ण मिठाई आहे



एका नगासाठी तब्बल दोन हजार रुपये असा दर



मिठाईला दरवर्षी काही ग्राहकांकडून मागणी असते



मिठाईत 24 कॅरेट सोन्याचा वर्ख आणि ड्रायफ्रूट्स वापरले आहे



एक किलो सुवर्ण मिठाईची किंमत 18 हजार रूपये



सोन्यासोबतच अतिशय उच्च प्रतीचे ड्रायफ्रुट्सदेखील यात वापरले आहेत



ही मिठाई खूपच क्रिएटिव्ह आहे