टॉप 1

भावांनी आणि जन्मदात्या वडिलांनी मुलीला संपवलं, नांदेडमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना

टॉप 2

मोहसीन शेख हत्या प्रकरण; हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाईसह 20 जणांची निर्दोष मुक्तता.

टॉप 3

वेळेच्या व्यवस्थापनासाठी आईचे उदाहरण...परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींकडून विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र.

टॉप 4

प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याशी सहमत नाही! वाचा नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

टॉप 5

पवारांच्या शकुनीमामासारख्या खेळीमुळे अजितदादांचा बकरा, पहाटेच्या शपथविधीच्या कटात ठाकरेंचाही हात; भाजपचा आरोप.

टॉप 6

दादरमध्ये रहिवासी इमारतीला आग, चार तासाच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात; लिफ्ट बंद असल्यामुळं अडथळा.

टॉप 7

परभणीतील दुचाकी अपघातातील मृतांची संख्या वाढली; दुसऱ्या विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू.

टॉप 8

शेअर बाजारात आपटीबार सुरुच, सेन्सेक्स 874 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये पाण्यात

टॉप 9

पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज काय?

टॉप 10

भारत-न्यूझिलंड यांच्यातील टी20 मालिकेला आजपासून सुरुवात; कधी, कुठे पाहाल पहिला टी20 सामना?