राज्यातील काही भागात मान्सून पूर्व पावसाची हजेरी वादळी वाऱ्यानं अनेक ठिकाणी नुकसान हिंगोली जिल्ह्यात वादळी पाऊस छत्रपती संभाजीनगरमध्येही मान्सूनपूर्व पावसाची हजेरी नंदुरबार जिल्ह्यातही वादळी पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाची हजेरी पावसामुळं नागरिकांना उन्हापासून दिलासा मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात उद्या येण्याची शक्यता राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी