शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय, कार्यकर्त्यांचा विरोध..
दोन ते तीन दिवसात राजीनाम्याचा फेरविचार करणार, पण.... ; शरद पवारांचा निर्णय अजित पवारांनी सांगितला..
शरद पवारांचा राजीनाम्याचा निर्णय कालच जाहीर होणार होता : अजित पवार
बाहेरचे लोक नेऊन बारसूमध्ये आंदोलन; स्थानिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजली जातेय : देवेंद्र फडणवीस
बीडमध्ये नवोदय पात्रता परीक्षेत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला चक्क गुजराती माध्यमाची प्रश्नपत्रिका
सहा महिन्याच्या लहान मुलाचे अपहरण करून नक्षली भागात दोन लाखात विक्री
सुदानमध्ये अडकलेल्या सांगलीच्या साखर कारखान्यातील कामगारांचा मायदेशी परतीचा प्रवास सुरू
बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळ; 11 ते 15 मे दरम्यान बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता
विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात पुन्हा बाचाबाची
गुजरात विरुद्ध दिल्ली लढत, कोण मारणार बाजी?