सह्याद्रीच्या रांगांमध्ये आपले वेगळेपण जपणारा 3676 फूट उंच असलेला नाशिक जिल्ल्ह्यातील हरिहर गड आहे.
गडाच्या पायथ्याशी निरगुडपाडा हे गांव आहे. या गावातून या गडावर जाणारी वाट आहे.
हरिश्चंद्रगड अहमदनगर जिल्हाच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असलेला 4000 फूट उंचीचा अभेद्य किल्ला आहे.
ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ल्ह्यांमधून खिरेश्वर गावापर्यंत जावे. तेथून हरिश्चंद्रगड 7 किमी अंतरावर आहे.
नैसर्गिक सौंदर्य लाभलेला हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सातारा जिल्ह्यात आहे.
वासोट्याच्या पश्चिमेकडे चोरवणे गाव आहे. चोरवणेपासून नागेश्वरपर्यंत गेल्यावर वसोट्यावर जाता येते.
2250 फूट उंच असलेला हा किल्ला रायगड जिल्ल्ह्यतील प्रबळगड किल्ल्याजवळ स्थित आहे.
राष्ट्रीय महामार्ग चार वरुन शेडूंग फाट्याजवळून या गडावर जाण्याचा मार्ग आहे.
सातारा जिल्ल्ह्यात कृष्णा आणि नीरा नदीच्या काठावर हा किल्ला आहे.
एसटी मार्गाने गडाजवळील कोर्ले गावातून गडापर्यंत जाण्याचा वाट सुरु होते.
रायगड जिल्ह्यातील हा एकमेव किल्ला आहे ज्याला एखाद्या जातीचे नाव दिले गेले आहे. हा किल्ला 1200 फूट उंच आहे.
चांभारखिंड वस्तीजवळून 5 मिनिटांवर चालत गेल्यावर या गडाची वाट सुरु होते. महाडमधून चांभारखिंड गावापर्यंत बस जाते.