दातांच्या काळजीसाठी टूथब्रश दर 3 ते 4 महिन्यांनी बदलावा.



नवीन ब्रश वापरला की जुना ब्रश टाकून दिला जातो.



मात्र हा जुना ब्रश अनेक गोष्टींच्या कामी येतो.



केस हायलाईट करण्याकरता जुना ब्रश वापरा.



जुना ब्रश वापरून सोन्या-चांदीचे दागिने साफ करा.



जुना ब्रश खिडक्यांवरील लोखंडी पट्ट्या साफ करण्यासाठी वापरला जातो.



केसांचा पफ बनवण्यासाठी टूथब्रशचा वापर केला जातो.



नेलपेंट काढण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.



टाईल्समध्ये साचलेली घाण टूथब्रशने साफ करता येते.



बेसिन देखील तुम्ही टूथब्रशच्या साहाय्याने साफ करू शकता