दुसऱ्या टी 20 सामन्यात तिलक वर्माने दमदार अर्धशतक झळकावले पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने त्याने 51 धावांची खेळी केली. या दमदार खेळीसह तिलक वर्माच्या नावावर विक्रमाची नोंद झाली तिलक वर्माने ऋषभ पंत याचा विक्रम मोडलाय. तिलक वर्मा टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावणारा दुसरा खेळाडू झालाय. पहिल्या क्रमांकावर रोहित शऱ्मा आहे. तिलक वर्माने 20 वर्ष 271 व्या दिवशी अर्धशतक ठोकले रोहित शर्माने 20 वर्ष 143 दिवसाचा असताना अर्धशतक ठोकले होते.