बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा टायगर-3 हा चित्रपट काल (12 नोव्हेंबर) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.



अनेकांनी टायगर-3 या चित्रपटाचा रिव्ह्यू देखील सोशल मीडियावर शेअर केला.



टायगर-3 या चित्रपटाचं ओपनिंग-डे कलेक्शन जाणून घेऊयात...



Sacnilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'टायगर 3' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 44.5 कोटी रुपयांचे कलेक्शन केलं आहे.



टायगर-3 या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं 43.2 कोटी रुपयांची कमाई केली. तर तेलगूमध्ये या चित्रपटाने 1.15 कोटी रुपये कमावले.



टायगर-3 या चित्रपटाच्या तमिळ व्हर्जननं 15 लाख रुपयांचे कलेक्शन केलं आहे.



सोमवारी (13 नोव्हेंबर) 'टायगर 3' चित्रपटाच्या कमाई आणखी वाढ होईल, असा अंदाज लावला जात आहे.



टायगर 3 चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे.



टायगर 3 हा YRF च्या स्पाय युनिव्हर्सचा एक भाग आहे.



टायगर-3 चित्रटात शाहरुख खान आणि हृतिक रोशनचा कॅमिओ देखील आहे