अनन्याने अगदी कमी कालावधीत इंडस्ट्रीत ओळख निर्माण केली

अनन्या तिच्या हटके लूक मुळे नेहेमीच चर्चेत असते

अभिनयाचा वारसा अनन्या पांडेला तिच्या विडिलांकडून मिळाला

अनन्या पांडेचे वडील 'चंकी पांडे' देखील उत्तम अभिनेते आहेत

अनन्यच्या करियरची सुरुवात स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून झाली

अनन्याने गेहराईया आणि लायगर यांसारखे चित्रपट दिले

अनन्या पांडेचे इन्स्टाग्रामवर 24 मिलीयन फॉलोअर्स आहेत

अनन्या तिच्या इन्स्टाग्रामवर नेहेमीच हटके फोटो पोस्ट करत असते

अनन्यचे चाहते हि तिच्या पोस्टला पसंती देतात

तिचा गुलाबी रंगाच्या ड्रेस मधील लूक सध्या व्हायरल होत आहे.