१५ वर्षांपासून दिलीप जोशी तारक मेहेता सिरीयलशी जोडलेले आहेत

त्यांना आजपर्यंत शो मधून रिप्लेस करण्यात आले नाही

मोहनीश बहल यांनी सिरीयल मधून ब्रेक घेतल्यावर त्यांच्या पत्राचा मृत्यू झाल्याचे दाखवले

अभिनेत्याने शो सोडल्या नंतर त्या पत्राचा मृत्यू झालायचे दाखवले

ये रिश्ता क्या कहलाता है, या टीव्ही शो मध्ये हिना खानने उत्तम भूमिका साकारली आहे

मात्र हीनाची जागा अद्यापही कोणी घेऊ शकलं नाही

बऱ्याच दिवसांपासून दिशा वकानी हि तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमापासून पासून दूर आहेत

दिशा वकानी 'तारक मेहता' शोमध्ये परतणार अश्या चर्चेला नेहमी उधाण असतं

अभिनेत्री रुपाली गांगुली अनुपमा सिरीयलची मुख्य भूमिका खूप छान साकारत आहे

अनुपमाणे आपली अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत