लिंबाचे अतिसेवन हे शरीरासाठी अपायकारक आहे.

लिंबाच्या अतिसेवनामुळे पचन क्रिया बिडणे आणि उलट्या होणे इत्यादी त्रास होऊ शकतो.

लिंबाच्या अतिसेवनामुळे दातांना त्रास होऊ शकतो.

लिंबामध्ये अ‍ॅसिड असते. या अ‍ॅसिडमुळे दात खराब होऊ शकतात.

डोके दुखी, पचन क्रिया बिडणे आणि उलट्या होणे इत्यादी त्रास होऊ शकतो.

लिंबू पाणी प्यायल्यानंतर किंवा लिंबाचा कोणताही पदार्थ खाल्यानंतर लगेच ब्रश करणे टाळा.

तसेच लिंबू असलेले पदार्थ खाल्यानंतर भरपूर पाणी प्या.

लिंबामध्ये टायरामाइनचे प्रमाण जास्त असते.

त्यामुळे जर तुम्ही लिंबाचे अतिसेवन केले तर तुम्हाला डोके दुखीचा त्रास होऊ शकतो

टीप : वरील सर्व उपाय घरगुती असून ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते.