अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या 34 व्या वर्षी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं.

'बिग बॉस' फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं वयाच्या 32 व्या वर्षी कार अपघातात निधन झालं आहे.

'अनुपमा' मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता नितेश पांडे यांचे वयाच्या 51 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री वैशाली ठक्करने वयाच्या 30 व्या वर्षी गळफास घेत आयुष्य संपवलं.

'बालिका वधू' या मालिकेत आनंदीची भूमिका साकारणाऱ्या प्रत्युषा बॅनर्जीने वयाच्या 24 व्या वर्षी आत्महत्या केली.

अभिनेत्री प्रेक्षा मेहताने काम मिळत नसल्याने वयाच्या 25 व्या वर्षी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

'गजनी','हाऊसफुल्ल' अशा लोकप्रिय सिनेमांत झळकलेली अभिनेत्री जिया खानने वयाच्या 25 व्या वर्षी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं.

अभिनेता मनमीत ग्रेवालने आर्थिक संकट आणि नैराश्यातून वयाच्या 32 व्या वर्षी आत्महत्या करत आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

'धोनी द अनटोल्ड स्टोरी'मध्ये झळकलेल्या संदीप नहारने वयाच्या 33 व्या वर्षी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.