आर. बाल्की यांचा 'घूमर' (Ghoomer) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर मुख्य भूमिकेत आहेत.
अक्षय कुमार अभिनीत 'Padman' या सिनेमाचं दिग्दर्शन आर.बाल्कि यांनी केलं आहे. 2018 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
आर. बाल्की यांचे दिग्दर्शन अससेल्या 'की अॅन्ड का' या सिनेमात अर्जुन कपूर आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत होते.
आर.बाल्की दिग्दर्शित 'शमिताभ' हा सिनेमा 2015 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
अमिताभ बच्चन आणि तब्बू मुख्य भूमिकेत असलेल्या 'चीनी कम' या बॉलिवूडपटाचं दिग्दर्शन आर.बाल्कींनी केलं आहे.
'पा' या 2009 मध्ये आलेल्या कौटुंबिक विनोदी सिनेमाचं दिग्दर्शन आर.बाल्कींनी केलं आहे.
आलिया-भट्ट आणि शाहरुख खानच्या बहुचर्चित 'डियर जिंदगी' या सिनेमाची निर्मिती आर.बाल्की यांनी केली आहे.
अक्षय कुमार, विद्या बालन यांच्या 'मिशन मंगल' या सिनेमाचं लेखन आर.बाल्की यांनी केलेलं आहे.
'इंग्लिश विंग्लिश' या बहुचर्चित सिनेमाची निर्मिती आर.बाल्की यांनी केली आहे.
काजोल, मृणाल ठाकुर यांच्या 'लस्ट स्टोरीज 2' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आर.बाल्की यांनी सांभाळली आहे.