Okinawa Praise Pro ची किंमत 87,593 आहे. ही स्कूटर लिथियम आयन बॅटरीसह येते. हिरो एडी ही कमी-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. याची किंमत 72,000 रुपये आहे. Hero Optima CX स्कूटर ची किंमत 62,190 रुपये आहे. याच्या ड्युअल बॅटरी मॉडेलची रेंज 140 किमी आहे.