बॉलीवुड अभिनेत्री जान्हवी कपूरने पोस्ट केला नवा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला VIDEO व्हिडीओमध्ये जान्हवी मजा-मस्ती करताना दिसत आहे. यामध्ये ती एका जीन्स-टॉपमध्ये दिसत आहे. या व्हिडीओत ती फोटोसाठी पोज देत असून मेकअप देखील केला जात आहे. जान्हवीच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहे. जान्वही कपूर याशिवाय काही फोटोही पोस्ट केले होते. जान्हवीने रुही या चित्रपटात शेवटचं काम केलं आहे. तिचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत. सध्या ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह आहे.