खजूरात अनेक पोषण तत्त्वे असतात. हाडांना मजबूत बनवण्यासाठी देखील खजूर खाणे फायदेशीर ठरु शकते. खजूर खाल्याने त्वचा निरोगी राहण्यास देखील मदत होते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यास देखील मदत होते. खजूरामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास होत नाही. शरीर निरोगी ठेवण्यासाठी खजूर खाणे आवश्यक आहे. हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होते. पचनाशी संबंधित आजार दूर होण्यास मदत होते. डोळ्यांसाठी देखील खजूर खाणे फायदेशीर ठरु शकते. खजूर खाणे केसासाठी देखील फायदेशीर ठरु शकते.