हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. (Photo Credit : unsplash) याशिवाय थंडीच्या काळात शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळीही वाढते. v तज्ज्ञांच्या मते,हृदयरोग्यांनी हिवाळ्यात स्वतःची विशेष काळजी घ्यावी. (Photo Credit : freepik ) जाणून घ्या हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज कोणता व्यायाम करावा.(Photo Credit : freepik ) सूर्यनमस्कार हे एक योगासन आहे ज्यामध्ये १२ प्रकारचे व्यायाम केले जातात. (Photo Credit : freepik ) हे सर्व व्यायाम हृदय आणि फुफ्फुस मजबूत करतात.(Photo Credit : freepik ) दररोज 30-45 मिनिटे वेगाने चालणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. (Photo Credit : freepik ) जेव्हा आपण वेगाने चालतो तेव्हा आपले हृदय वेगाने धडधडू लागते.(Photo Credit : freepik ) यामुळे हृदयाचे स्नायू मजबूत होतात आणि हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता वाढते.(Photo Credit : freepik ) सायकल चालवणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. (Photo Credit : freepik ) जर आपण आठवड्यातून 4-5 दिवस 30 मिनिटे सायकल चालवली, (Photo Credit : freepik ) तर आपल्या हृदयाची आणि फुफ्फुसाची क्षमता सुधारते.(Photo Credit : freepik )