'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा सोशल मीडियावर चर्चेत आहे.

'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा सोशल मीडियावर चर्चेत आहे.

ABP Majha
या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

ABP Majha
देशातील अनेक राज्यांत हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे.

देशातील अनेक राज्यांत हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे.

ABP Majha
‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट भारतात एकूण 561 चित्रपटगृहात, 113 परदेशातील स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट भारतात एकूण 561 चित्रपटगृहात, 113 परदेशातील स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.

ABP Majha

चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

ABP Majha

चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची कामगिरी पाहता लवकरच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो.

ABP Majha

विवेक अग्निहोत्रीने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

ABP Majha

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाचे कौतुक केले आहे.

ABP Majha