मुंबई मागील काही काळातील सर्वात कमी रुग्णसंख्या समोर आली आहे.



आज राज्यात केवळ 27 रुग्ण आढळले आहेत.



मुंबईत 38 जण कोरोनामुक्त



राज्यात मात्र नवे 157 रुग्ण समोर आले आहेत.



राज्यात 298 जण कोरोनामुक्तही झाले आहेत.



कमी होणाऱ्या रुग्णसंख्येमुळे पालिकेला दिलासा मिळाला आहे.



देशात नवे 2 हजार 503 नवे रुग्ण समोर आले आहेत.



रुग्णांची संख्या कमी होत असली तरी काळजी घेणं महत्त्वाचं