बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या सिझलिंग स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मलायकाच्या लूकची जेवढी चर्चा होते, तेवढीच चर्चा तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही होत असते.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या सिझलिंग स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मलायकाच्या लूकची जेवढी चर्चा होते, तेवढीच चर्चा तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही होत असते.

ABP Majha
आता मलायकाने अरबाजपासून विभक्त झाल्यानंतर एका गोष्टीची भीती वाटत असल्याचे सांगितले आहे

आता मलायकाने अरबाजपासून विभक्त झाल्यानंतर एका गोष्टीची भीती वाटत असल्याचे सांगितले आहे

ABP Majha
मलायका अरोराने अलीकडेच पिंकविलाला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सांगितले की, घटस्फोटानंतर सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला

मलायका अरोराने अलीकडेच पिंकविलाला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सांगितले की, घटस्फोटानंतर सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला

ABP Majha
या निर्णयानंतर संपूर्ण जग आपल्यावर तुटून पडत आहे की काय? असे वाटत असल्याचे मलायका सांगते.

या निर्णयानंतर संपूर्ण जग आपल्यावर तुटून पडत आहे की काय? असे वाटत असल्याचे मलायका सांगते.

ABP Majha

सर्वात मोठे कारण म्हणजे तिला एक वर्किंग वुमन व्हायचे होते आणि तीच तिच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती, अशी माहिती मलायकाने दिली आहे

ABP Majha

कोणासाठीही एकटे किंवा सिंगल असणे सोपे नसते, असे मलायका सांगते.

ABP Majha

जेव्हा मी सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मला सर्वात जास्त भीती वाटली, असे मलायकाने सांगितले आहे.

ABP Majha

सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अशक्तपणाही जाणवला. मग मी ठरवले की मी एकाच वेळी मोठी उडी घेऊ शकत नाही, कारण ते शक्य नाही, असा अनुभव मलायका सांगते.

ABP Majha

जर मी स्वतःची काळजी घेऊ शकत नाही, तर मी त्याचीही काळजी घेऊ शकणार नाही, अशा भावना मलायकाने व्यक्त केल्या आहेत.

ABP Majha