पाकिस्तान ची आता गरीब देश असल्याची इमेज आहे. तेथील फोटो पाहिले तर असं वाटतं की त्यांच्याकडे महागड्या कार नाहीत. पाकिस्तान मध्ये काही लोकांकडे मर्सिडीज शोरूम आहेत. पाकिस्तान मध्ये मर्सिडीज बेंझ चे तीन शोरूम आहेत. हे शोरूम कराची, लाहोर, इस्लामाबाद मध्ये आहेत. याचे तीन वर्कशॉप देखील याच शहरांत आहेत. पण पाकिस्तान मध्ये कार खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी आहे. २०२२ - २३ मध्ये पाकिस्तान मध्ये जवळपास १ लाख २६ हजार कार विकल्या गेल्या होत्या. पण ही संख्या आता सतत कमी होत आहे.