शाहरुखच्या 'पठाण' या सिनेमाने रिलीजच्या चार दिवसांत 200 कोटींचा टप्पा पार केला.

'केजीएफ 2'ने रिलीजच्या पाच दिवसांत पाच कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.

सनी देओलच्या 'गदर 2'ने रिलीजच्या पाच दिवसांत पाच कोटींचा टप्पा पार केला आहे.

'बाहुबली 2' हा सिनेमा रिलीजच्या सात दिवसांत 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला.

रणबीर कपूरच्या 'संजू'ने सात दिवसांत 200 कोटींची कमाई केली आहे.

'वॉर' हा सिनेमा रिलीजच्या सात दिवसांत 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

सलमान खान अभिनित 'सुल्तान' हा सिनेमानेदेखील रिलीजच्या सात दिवसांत 200 कोटींचा टप्पा पार केला.

आमिर खानच्या 'दंगल' या सिनेमाने रिलीजच्या आठ दिवसांत 200 कोटींपेक्षा अधिक कलेक्शन जमवलं.

'पीके' हा सिनेमाही रिलीजच्या नवव्या दिवशी 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला होता.

'बजरंगी भाईजान' या सिनेमानेही रिलीजच्या 9 दिवसांत 200 कोटींचा टप्पा पार केला.