श्वेता तिवारी ही स्मॉल स्क्रिनवरील सम्राज्ञी समजली जाते.



42 वर्षाची श्वेता तिवारी आपल्या ग्लॅमरस अदांनी तरुण अभिनेत्रींनाही टक्कर देते.



स्टायलिश फॅशन सेन्ससाठीदेखील श्वेता तिवारी ओळखली जाते



साडी असो किंवा वेस्टर्न आउटफिट...सगळ्या लूकमध्ये श्वेताचं सौंदर्य खुलून दिसतं.



सध्या श्वेताचा लाल साडीतील लूक चर्चेत आला आहे.



लाल साडी परिधान करून तिने लेटेस्ट शूट केलं आहे.



लाल साडीत श्वेताचं सौंदर्य चांगलंच खुलून दिसत आहे.



मॅचिंग डीपनेक ब्लाउजसह टीमअप केला आहे.



मोकळे केस.. ईअर रिंग आणि कातिल अदांनी तिचा लूक आणखी खुलला आहे.



श्वेताच्या या फोटोशूटवर चाहते भाळले नसते तर नवलचं...



श्वेता तिवारी सोशल मीडियावर सक्रिय असते. आपले फोटोशूट ती चाहत्यांसाठी शेअर करत असते