नेहा कक्कड सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहा आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच नेहाने आपल्या नव्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. नेहा क्कडचा हा लूक पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे. या फोटोंमध्ये नेहा खूपच सुंदर दिसत आहे. नेहाचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. नेहाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. नेहाच्या या ग्लॅमरस फोटोंना चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस पडला आहे. या फोटोंसाठी नेहाने विविध पोझ दिल्या आहेत. काल वाईब्स देताना नेहा दिसली होती.