अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

तेजस्वी आपले नव-नवीन फोटो शेअर करत असते.

अलीकडेच तेजस्वीने तिचा एक व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये तेजस्वीने काळी साडी परिधान केली आहे.

तेजस्वीचा हा पारंपारिक लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.

तेजस्वी बीग बॉसमधील सहभागापासून प्रसिद्ध आहे.

या पारंपारिक लूकमध्ये तेजस्वीचा लूक खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

तेजस्वीने काळ्या रंगाच्या साडीवर स्वीवलेस ब्लाऊज परिधान केलाय.

तेजस्वीने तिच्या केसात बन तयार केलाय.

या लूकमध्ये तेजस्वी खूपच सुंदर दिसत आहे.