दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा देशभरात आहे फेमस



विविध भाषांमध्ये तिने सिनेमे केले आहेत.



त्यामुळे तिचा मोठा चाहतावर्ग आहे.



अनेक हिटसिनेमे संमाथाने दिले आहेत.



नुकताच तिचा यशोदा सिनेमा चांगलाच हिट झाला



समंथा कोणत्याही लूकमध्ये फारच सुंदर दिसते.



ट्रेडीशनल लूकमध्ये ती Cute दिसते



तर वेस्टर्न कपड्यांमध्येही हॉट दिसते



तिच्या आगामी सिनेमाची वाट सर्वजण पाहत आहेत.



तिचा चाहतावर्ग तिच्या फोटो आणि व्हिडीओजवर भरपूर लाईक्स आणि कमेंट्स करतात.