10 फेब्रुवारी हा दिवस टेडी-डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमीयुगल एकमेकांना गिफ्ट म्हणून टेडीबिअर देतात.

खासकरुन मुली आणि लहान मुलांचा लाडका असलेला टेडी आज जास्त खास असतो.

टेडी-डे ला अधिक खास बनवण्यासाठी तसेच तुम्ही आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी टेडीनं आपल्या घराला सजवू शकता.

लाल रंग प्रेमाचं प्रतिक मानला जातो, त्यामुळे लाल रंगाचा टेडी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला देऊ शकता.

गुलाबी रंग खासकरुन मुलींना खूप आवडतो, त्यामुळे गुलाबी रंगाचा टेडी देखील तुम्ही भेट करु शकता.

टेडी बिअरची सुरूवात अमेरिकेतून सुरू झाली. जेव्हा मिसीसिपी आणि लुझियानातील सीमा वाद समोर आला होता.

अमेरिकेच्या टॉय स्टोअरचे मालक मॉरिस मिचटॉम अस्वलच्या व्यंगचित्रातून इतके प्रभावित झाले. त्यांनी या अस्वलाचा आकार असलेले एक खेळणे तयार केले.

राष्ट्रपतींकडून त्यांच्या नावावर हे खेळण्याचे नाव ठेवण्याची परवानगी मिळाल्यानंतर ते बाजारात आणले गेले. लोकांना ते इतके आवडले की त्याची विक्री लगेच झाली.