10000 पेक्षा कमी किमतीत येतात हे मोबाईल फोन

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

डिजिटल युगाच्या वाढत्या काळात भारतात वेगाने सर्व गोष्टी बदलत आहेत

Image Source: pexels

आता प्रवासात फोन जवळ असेल तर कोणत्याही गोष्टीची अडचण येत नाही

Image Source: pexels

भारतात आता खूप कमी किमतीत फोन उपलब्ध आहेत आणि तेही फीचर्सनी परिपूर्ण

Image Source: pexels

मार्केटमध्ये अनेक फोन 10000 पेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत

Image Source: pexels

Redmi 14C 5G ची किंमत 9500 ते 10000 रुपये आहे हा फोन दमदार बॅटरी आणि चांगल्या प्रोसेसरसह आहे

Image Source: pexels

Realme C71 मोठी बॅटरी उत्तम डिझाइन दैनंदिन कामांसाठी चांगला फोन आहे हा 9000 रुपयांचा आहे

Image Source: pexels

Redmi A4 5G कनेक्टिव्हिटी आणि चांगली बॅटरी लाइफ असलेला स्वस्त फोन आहे

Image Source: pexels

Tecno Spark Go 2 विद्यार्थ्यांसाठी आणि सामान्य वापरासाठी योग्य आहे हा 10000 चा फोन आहे

Image Source: pexels

Xiaomi Redmi A5 ची किंमत अंदाजे 9000 रुपये आहे ज्यात 128GB स्टोरेज आणि चांगली बॅटरी लाईफ मिळते

Image Source: pexels