या चुकांमुळे बाईकची क्लच प्लेट खराब होते

Published by: abp majha web team
Image Source: pexels

मोटारसायकलची क्लच प्लेट खराब झाल्यास गाडीचा पिकअप कमी होतो, ज्यामुळे मायलेजही घटते.

Image Source: pexels

क्लच प्लेटचे आयुष्य वाढवण्यासाठी कोणत्या सामान्य चुका टाळल्या पाहिजेत, याबद्दल माहिती दिली आहे.

Image Source: pexels

ट्रॅफिकमध्ये अनेकदा अर्धवट क्लच दाबून ठेवल्यास क्लच प्लेट्स लवकर झिजतात.

Image Source: pexels

गाडीची गती कमी असतानाही मोठ्या गिअरमध्ये चालवल्यास क्लचवर विनाकारण ताण येतो

Image Source: pexels

मोटरसायकल चालवताना क्लच लीव्हरवर नेहमी बोट ठेवून गाडी चालवल्यास क्लच प्लेट्स झिजायला लागतात

Image Source: pexels

खराब तेल वापरल्यास क्लच प्लेट्सना योग्य वंगण मिळत नाही.

Image Source: pexels

जर क्लच केबल गरजेपेक्षा जास्त घट्ट असेल तरीही प्लेट्स झिजत राहतात

Image Source: pexels

इंजिन आणि क्लचची नियमित सर्विस न केल्यामुळे कचरा जमा होतो, ज्यामुळे प्लेट्स खराब होतात.

Image Source: pexels

या पद्धतीने तुम्ही योग्य प्रकारे बाईक चालवून क्लच प्लेटचे आयुष्य वाढवू शकता.

Image Source: pexels