सर्वात कमी दरात 6 एअरबॅग असलेली कार कोणती आहे?

Published by: abp majha web team
Image Source: pexels

भारतात कार खरेदी करताना सुरक्षितता आता सर्वात मोठी प्राथमिकता बनली आहे

Image Source: pexels

सहा एअरबॅग्ज असलेली कार प्रवाशांना अधिक चांगली सुरक्षा पुरवतात

Image Source: pexels

भारतात 6 एअरबॅग्ज असलेल्या परवडणाऱ्या गाड्या, तुमच्या बजेटमध्ये कोणती आहे ते पाहा

Image Source: pexels

मारुती सुझुकी ऑल्टो के10 ₹3.70 लाख पासून सुरू, देशातील सर्वात परवडणारी 6-एअरबॅग असलेली कार आहे

Image Source: pexels

Hyundai Grand i10 Nios 598 लाख पासून सुरू होते स्टँडर्ड 6 एअरबॅग्जसह एंट्री-लेव्हल हॅचबॅक आहे

Image Source: pexels

Hyundai Exter ५९९ लाख रुपयां पासून सुरू होते, आकर्षक देखावा आणि ६ एअरबॅग्ज असलेली मायक्रो-SUV आहे

Image Source: pexels

निसान मॅग्नाइट ६.१२ लाख रुपयांपासून सुरू होणारी, ४-स्टार सुरक्षा रेटिंग असलेली परवडणारी एसयूव्ही आहे.

Image Source: pexels

महिंद्रा XUV 3XO ₹749 लाख पासून सुरू, आधुनिक वैशिष्ट्ये आणि दमदार सुरक्षिततेसह येते

Image Source: pexels

कोणत्याही सुरक्षिततेशी तडजोड न करता, आता तुम्ही कमी बजेटमध्येही 6 एअरबॅग्ज असलेली कार खरेदी करू शकता.

Image Source: pexels

तुमच्या बजेटनुसार योग्य पर्याय निवडा आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्या

Image Source: pexels