इन्स्टाग्रामवर हरवलेली आवडती रील कशी शोधायची?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: freepik

अनेकदा आपल्यासोबत असे घडते की इंस्टाग्रामवर पाहिलेली आवडती रील आपल्याकडून हरवते.

Image Source: freepik

किंवा ती सेव्ह करायची राहून जाते.

Image Source: freepik

त्यामुळे नंतर ती पुन्हा शोधताना खूप अडचण निर्माण होते.

Image Source: freepik

अशा परिस्थितीत, चला तर मग जाणून घेऊया की, इंस्टाग्रामवर हरवलेली रील पुन्हा कशी शोधता येईल.

Image Source: freepik

आता इंस्टाग्रामवर देखील एक watch history पर्याय जोडला गेला आहे.

Image Source: freepik

हे तुम्हाला तुमच्या इंस्टाग्रामच्या सेटिंग्जमध्ये मिळेल.

Image Source: freepik

यासाठी सेटिंगमध्ये जाऊन your activity watch history मध्ये जाऊन तुम्ही पूर्ण रील्स हिस्ट्री पाहू शकता.

Image Source: freepik

हे फीचर हळूहळू सर्व यूजर्सपर्यंत पोहोचत आहे, काहींच्या फोनमध्ये ते यापूर्वीच सक्रिय झाले आहे.

Image Source: freepik

तुम्हाला तुमच्या आवडीच्या रीलसाठी ती सेव्ह किंवा लाईक करावी लागत होती, पण आता तुम्हाला ते करण्याची गरज नाही.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: freepik