आधार कार्डमध्ये पत्ता कसा बदलू शकता?

Published by: abp majha web team
Image Source: pinterest

आधार कार्डमध्ये माहिती अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे

Image Source: pinterest

आधार कार्डमधील कोणतीही माहिती चुकीची असल्यास तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये अडचणी येऊ शकतात

Image Source: pinterest

जर तुम्ही घर बदलत असाल किंवा तुमच्या पत्त्यात काही चूक असेल तर ती दुरुस्त करणे आवश्यक आहे

Image Source: pinterest

चला तर, आधार कार्डमध्ये पत्ता कसा बदलू शकतो हे जाणून घेऊया.

Image Source: pinterest

सर्वात आधी UIDAI च्या वेबसाइटवर जा, त्यानंतर 'माय आधार' विभागात जा. येथे तुम्हाला 'अपडेट युवर आधार' हे शीर्षक दिसेल.

Image Source: pinterest

यामध्ये तुम्हाला Upadte demographics data online वर क्लिक करावे लागेल, त्यानंतर UIDAI चे सेल्फ सर्विस अपडेट पोर्टल उघडेल.

Image Source: pinterest

येथे तुमची सर्व माहिती टाका, त्यानंतर तुम्हाला तुमचा जुना पत्ता दिसेल आणि खाली माहिती भरावी लागेल. तसेच, वैध (valid) कागदपत्रे देखील अपलोड करावी लागतील.

Image Source: pinterest

यानंतर तुम्हाला पत्ता बदलण्यासाठी पैसे भरावे लागतील. आता तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट नंबर म्हणजेच URN मिळेल, त्यानंतर तुम्ही स्टेटस तपासू शकता.

Image Source: pinterest

पत्ता अद्यतन करण्यासाठी 1 महिन्यापर्यंत वेळ लागू शकतो