जास्त मोबाईल वापरल्याने डोळ्यांना हे नुकसान होते

Published by: abp majha web team
Image Source: freepik

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे

Image Source: freepik

काम असो, मनोरंजन असो की संभाषण, स्मार्टफोनशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे.

Image Source: freepik

स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोम, ज्याला डिजिटल आय स्ट्रेन असेही म्हणतात

Image Source: freepik

हे एक अशी स्थिती आहे, जी स्मार्टफोन, कंप्यूटर किंवा डिजिटल उपकरणांच्या दीर्घकाळ वापरामुळे होते.

Image Source: freepik

चला, जास्त मोबाईल वापरल्याने डोळ्यांना काय काय नुकसान होतं, ते पाहूया.

Image Source: freepik

फार वेळ फोन वापरल्याने डोळ्यांच्या स्नायूंवर ताण येतो, ज्यामुळे डोळे थकून जातात.

Image Source: freepik

डोळ्यांवर ताण आल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

Image Source: freepik

स्मार्टफोनचा वापर करताना चुकीच्या स्थितीत बसल्यामुळे मान आणि खांद्यामध्ये दुखणे येऊ शकते

Image Source: freepik

डोळ्यांमध्ये जळजळ, खाज किंवा लालसरपणा ही देखील या सिंड्रोमची सामान्य लक्षणे आहेत.

Image Source: freepik