एका चार्जवर देशातील पहिली सीएनजी बाईक किती धावते

Published by: abp majha web team
Image Source: bajajauto

भारतात आता टू-व्हीलर विभागातही सीएनजी तंत्रज्ञान आले आहे.

Image Source: bajajauto

ज्यामुळे पेट्रोलचा खर्च खूप कमी होऊ शकतो

Image Source: pexels

या दिशेने बजाज ऑटोने देशातील पहिली सीएनजी बाईक बजाज फ्रीडम 125 लॉन्च केली आहे

Image Source: bajajauto

यामध्ये 2 kg CNG टाकी सोबत 2 लिटर पेट्रोलची टाकी देखील मिळते.

Image Source: bajajauto

सीएनजीवर मायलेज अंदाजे 102 किलोमीटर पर्यंत आहे.

Image Source: pexels

म्हणजे केवळ सीएनजीवर ही सुमारे 200 किलोमीटरपर्यंत चालू शकते

Image Source: pexels

एका बटनाने सीएनजी आणि पेट्रोलमध्ये स्विच करता येते

Image Source: bajajauto

मोटरसायकलमध्ये 125cc इंजिन आणि 5-स्पीड गिअरबॉक्स मिळतो

Image Source: bajajauto

याची किंमत अंदाजे 95 हजार ते 1.1 लाख रुपयांच्या दरम्यान आहे

Image Source: pexels