एसीचे पाणी 'या' गोष्टींसाठी वापरू शकता.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexels

एसीमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यात मिनरल्स नसतात, त्यामुळे ते पिणे योग्य नाही.

Image Source: pexels

तुम्ही या पाण्याचा वापर झाडांसाठी करू शकता.

Image Source: pexels

विशेषत: इनडोअर प्लांट्ससाठी हे पाणी चांगले असते.

Image Source: pexels

याचा उपयोग फरशी पुसण्यासाठी किंवा घर स्वच्छ करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

Image Source: pexels

एसीचे पाणी कपडे धुण्यासाठी वापरले जाऊ शकते, विशेषतः कपड्यांना भिजत ठेवण्याकरिता तुम्ही वापरु शकता.

Image Source: pexels

तुम्ही हे कार किंवा मोटरसायकल धुण्यासाठी देखील वापरू शकता.

Image Source: pexels

ते टॉयलेट फ्लशमध्ये टाकून पाण्याची बचत करता येते.

Image Source: pexels

तुम्ही ते कुलरमध्येही वापरू शकता.

Image Source: symphonylimited

हे पाणी पिण्याव्यतिरिक्त अनेक घरगुती कामांमध्ये उपयोगी येऊ शकते आणि पाणी वाचवण्यास मदत होऊ शकते.

Image Source: pexels