लॅपटॉप खरेदी करताना या चुका करू नका

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

लॅपटॉप खरेदी करताना, बहुतेक लोक घाईघाईत काही सामान्य चुका करतात.

Image Source: pexels

ज्यामुळे त्यांना नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो

Image Source: pexels

तुम्ही काय काम (अभ्यास, खेळ, ऑफिस) करायचं आहे, हे ठरवल्याशिवाय लॅपटॉप घेणे सर्वात मोठी चूक आहे.

Image Source: pexels

फक्त ब्रँडचे नाव पाहून खरेदी करणे योग्य नाही, स्पेसिफिकेशन्स तपासणे अधिक महत्त्वाचे आहे.

Image Source: pexels

४ जीबी रॅम किंवा एचडीडी असलेला लॅपटॉप आजकाल स्लो होऊ शकतो, कमीतकमी ८ जीबी रॅम आणि एसएसडी (SSD) चांगले पर्याय आहेत.

Image Source: pexels

कमी बॅटरी बॅकअप असलेला लॅपटॉप प्रवासादरम्यान किंवा कॉलेजसाठी डोकेदुखी ठरू शकतो

Image Source: pexels

भविष्यात RAM/स्टोरेज वाढवण्याचा पर्याय असणे अत्यंत आवश्यक आहे.

Image Source: pexels

खरेदी करण्यापूर्वी यूजर रिव्ह्यू, वॉरंटी आणि सर्विस सपोर्ट तपासणे देखील आवश्यक आहे.

Image Source: pexels

खूप स्वस्त लॅपटॉप घेतल्यास गुणवत्तेशी आणि कार्यक्षमतेशी तडजोड करावी लागू शकते.

Image Source: pexels