एंड्राएड की आयफोन... कोण आहे जास्त सुरक्षित

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

स्मार्टफोनच्या जगात सुरक्षा हा सर्वात मोठा प्रश्न आहे

सुरक्षेच्या दृष्टीने अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये कोण सरस आहे, हे पाहूया.

Image Source: pexels

अँड्रॉइडचे कोड ओपन-सोर्स आहेत, तर आयफोनची सिस्टीम पूर्णपणे क्लोज्ड आणि अधिक सुरक्षित मानली जाते.

Image Source: pexels

आयफोनच्या तुलनेत अँड्रॉइड उपकरणांवर मालवेअर हल्ल्यांचा धोका अधिक असतो

Image Source: pexels

iPhone ऐप स्टोरवर ॲप रिव्ह्यू प्रक्रिया फार कडक असते

Image Source: pexels

अँड्रॉइडमध्ये तुम्ही बाहेरूनही अ‍ॅप डाऊनलोड करू शकता, त्यामुळे सुरक्षेचा धोका वाढू शकतो.

Image Source: pexels

आयफोनला अनेक वर्षांसाठी थेट आणि तात्काळ Apple कडून सुरक्षा अपडेट्स मिळतात, तर त्याच्या तुलनेत Android मध्ये हे अपडेट्स अनेकदा उशिरा मिळतात.

Image Source: pexels

iPhone चे App Tracking Transparency ॲप्सना तुमचा डेटा चोरण्यापासून प्रतिबंधित करते

Image Source: pexels

खुला स्रोत असल्यामुळे हॅकर्स अँड्रॉइडमधील त्रुटी लवकर शोधतात

Image Source: pexels

एकंदरीतपणे (iPhone) त्याच्या कडक धोरणांमुळे सुरक्षिततेच्या बाबतीत Android पेक्षा सरस आहे.

Image Source: pexels

जरी तुम्ही सतर्क राहिलात तरीही अँड्रॉइडला सुरक्षित ठेवू शकता

Image Source: pexels